या पानावर आम्ही दर तिमाहीमध्ये मासिक/बॉक्स देणगीतून जमा झालेले पैसे आणि त्यांचा कशा प्रकारे खर्च झाला याचे तपशील प्रकाशित करतो. तुम्हाला यासंबंधी काहीही प्रश्न, सूचना असतील किंवा संस्थेला कोणत्याही रूपाने मदत करायची असल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
विक्रांत भगत – ८७८८३२१८७४
गणेश बिराजदार – ७२७६८५६२११
या पानावर तुम्हाला या महिन्यातील सर्व मित्रांची यादी मिळेल ज्यांनी एप्रिल महिन्यात लर्निंग कंपॅनिअन्स ला मदत केलेली आहे. हे पैसे कसे खर्च झाले याचा तपशील या तिमाही च्या शेवटी याच पानावर टाकण्यात येईल. सर्व मित्रांचे खूप खूप आभार!
प्रिय सर्व, एप्रिल ते जून या तिमाही मध्ये तुम्ही केलेल्या मदतीने आम्हाला आमच्या नव्या फेलोंची प्रशिक्षण कार्यशाळा पार पाडण्यात मदत झाली. तुमच्या मदतीतून आयोजित झालेल्या या कार्यशाळेतून १४ नवीन शिक्षकांचे सुरुवातीचे प्रशिक्षण झाले आहे, जे एकत्रितपणे सुमारे ४०० मुलांपर्यंत शिक्षण पोहचवू शकतील ज्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. या तिमाहीमध्ये crowd-funding द्वारे भेटलेल्या पैशांचा विनिमय कशा प्रकारे केला गेला आहे याचे तपशील या पानावर दिलेले आहेत. काहीही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा.
तिमाही मदत – जुलै-सप्टेंबर २०२३
या पानावर तुम्हाला या महिन्यातील सर्व मित्रांची यादी मिळेल ज्यांनी एप्रिल महिन्यात लर्निंग कंपॅनिअन्स ला मदत केलेली आहे. हे पैसे कसे खर्च झाले याचा तपशील या तिमाही च्या शेवटी याच पानावर टाकण्यात येईल. सर्व मित्रांचे खूप खूप आभार!
तिमाही खर्च – जुलै-सप्टेंबर २०२३
प्रिय सर्व, जुलै ते सप्टेंबर या तिमाही मध्ये तुम्ही केलेल्या मदतीने आम्हाला आमची सप्टेंबर २०२३ त्रैमासिक प्रशिक्षण कार्यशाळा पार पाडण्यात मदत झाली. तुमच्या मदतीतून आयोजित झालेल्या या कार्यशाळेतून १५ फेलोंचे त्रैमासिक प्रशिक्षण पार पडले, जे एकत्रितपणे सुमारे ४०० मुलांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत. याशिवाय सेंटर्स च्या ट्युशन फीस मधून आलेल्या पैशांचा विनिमय आणि वस्तुरूपातील मदतीचे तपशील देखील दिले आहेत. काहीही प्रश्न असल्यास कृपया खालील क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा.